सध्या मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री त्यांच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहेत. सईचा हा ग्लॅमरस अंदाज पुन्हा ट्रेण्ड होऊ लागला आणि मराठी अभिनेत्रींच्या हॉट, बोल्ड लूकची पुन्हा इंडस्ट्रीमध्ये चर्चा होऊ लागली.सईच्या हा फोटो पाहून अभिनेत्री अमृता खानविलकरने मजेशीर पोस्ट लिहली.अमृताने लिहलीय की Stoooopppppppppp itttttt sooooo hot .. aadhich garmi hotey..खरतर मराठी इंडस्टीमध्ये गर्ल ने्क्स्ट डोअर ही इमेज आता हळुहळु मागे पडू लागली आहे., पहा हा सविस्तर विडिओ -

#SaiTamhankar #BoldPhotoshoot #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber